Author Topic: काय आहे मैत्री...?  (Read 5364 times)

Offline gkanse

  • Newbie
  • *
  • Posts: 11
काय आहे मैत्री...?
« on: November 17, 2011, 03:24:58 PM »
काळापासून भेटलेल्या घावांचे
प्रत्यूत्तर आहे मैत्री.

गाण्याची लय,सुरांमधली तान
आणि कवितेतले मधूर शब्द
आहे मैत्री.

हवेमधला गारवा आणि
अडचणीँमधील विसावा आहे मैत्री.

काळाची थांबलेली पाउले आणि न विसरता येणारी आठवण आहे मैत्री.

आठवणीँच्या पाऊलखूणा आणि
सुख-दु:खांची सांगड आहे मैत्री.

व्याख्याहि कमी पडतील सांगयला असे एक अतूट नाते आहे मैत्री.

तरिही पुन्हा-पुन्हा मनात प्रश्न येतो कि खरच
काय आहे मैत्री?

    -Gaurav kanase (DHULE)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: काय आहे मैत्री...?
« Reply #1 on: November 18, 2011, 01:08:54 PM »
khup chan...