Author Topic: मैत्री तुझी नि माझी  (Read 4149 times)

Offline d41080

 • Newbie
 • *
 • Posts: 28
 • Gender: Female
मैत्री तुझी नि माझी
« on: December 29, 2011, 09:32:24 AM »
जगाच्या नियमाने चालायची नव्हती
मैत्री तुझी नि माझी
 
क्षितीज मिळेपर्यंत राखायची होती
मैत्री तुझी नि माझी

अर्ध्यावर विस्कटली कशी
मैत्री तुझी नि माझी

एका क्षणात तुटली कशी
मैत्री तुझी नि माझी

आपल्या दोघांवरही रुसली कशी
मैत्री तुझी नि माझी

देवयानी.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मैत्री तुझी नि माझी
« Reply #1 on: December 29, 2011, 11:30:05 AM »
chan kavita

Offline d41080

 • Newbie
 • *
 • Posts: 28
 • Gender: Female
Re: मैत्री तुझी नि माझी
« Reply #2 on: December 29, 2011, 12:11:43 PM »
dhanyvaad....