Author Topic: मैत्री  (Read 4675 times)

Offline vishakha beke

  • Newbie
  • *
  • Posts: 32
मैत्री
« on: January 28, 2012, 05:40:31 PM »
मैत्री कशी असावी ???

मैत्री असावी नारळासारखी
वरून कठोर वाटली तरी मनातून प्रेम करणारी
मैत्री असावी हिऱ्यासारखी
सगळ्यांमध्ये उठून दिसणारी
मैत्री असावी कमळासारखी
स्वछ्य , सुंदर , मनाला भुरळ पाडणारी
मैत्री असावी समुद्रासारखी
वरून जरी वाटत नसले तरी मनातून खोलवर असलेली
मैत्री असावी साखरेसारखी
ह्या नात्यातला गोडवा जपणारी
मैत्री असावी वटवृक्षासारखी
कितीही संकटे आली तरी चिरकाल टिकणारी
मैत्री असावी मैत्रीसारखी
मैत्रीचे मैत्रीत्व जपणारी

-------------- विशाखा बेके ---------------

Marathi Kavita : मराठी कविता


ROHIT GAWATE

  • Guest
Re: मैत्री
« Reply #1 on: April 08, 2012, 10:26:43 PM »
खुप छान