Author Topic: मैत्री....  (Read 6185 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 806
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मैत्री....
« on: May 11, 2012, 01:02:50 PM »

शाळेत असताना...
एक बाकावर सोबत जडलेली ,
वर्गात असल्याने ...
वर्षानु वर्षे संगतीने जोडलेली.
निरागस अन स्वच्छंदी
बालपणाची ती मैत्री...


कॉलेजमध्ये असताना...
नव्य चेहेरयांमध्ये लपलेली,
कॉलेज कट्टा, कॅन्टीन मध्ये...
मजा मस्तीने रमलेली.
ती तारुण्यातली मैत्री...


चाळीत,बिल्डींगमध्ये राहत असताना...
ती बालपणाची खेळांमधून फुललेली,
दंगा मस्ती करताना...
हमारी - तुमरी वरून सच्चा दोस्त बनलेली.
ती कायमची ना विसरण्याजोगी मैत्री....


निरनिराळ्या पटलावर स्वार ....
हळू हळू फुलत जाणारी,
सुरुवात कुठून माहित नसणारी...
पण शेवट सोबत असणारी
नानाविध प्रकारे लक्षात राहणारी ती मैत्री. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
« Last Edit: May 11, 2012, 01:03:42 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता

मैत्री....
« on: May 11, 2012, 01:02:50 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मैत्री....
« Reply #1 on: May 15, 2012, 11:46:38 AM »
sundar....

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 806
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: मैत्री....
« Reply #2 on: May 15, 2012, 10:52:57 PM »
thanx Kedar

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: मैत्री....
« Reply #3 on: May 18, 2012, 03:16:42 PM »
Very Nice Poem Harshad :)

Offline dipjamane

 • Newbie
 • *
 • Posts: 25
Re: मैत्री....
« Reply #4 on: May 20, 2012, 09:55:12 AM »
Classss!!!! aawadali,. . . . .

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 806
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: मैत्री....
« Reply #5 on: May 20, 2012, 11:03:29 PM »
thanx jyoti and dip

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):