Author Topic: आहे माझी एक वेडी मैत्रीन.  (Read 12274 times)

Offline Vikki Patil Bacchav (Vikki-009)

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
आहे माझी एक वेडी मैत्रीन.
पाण्‍या सारखी निर्मळ,
आणि खुपच प्रेमळ.

मला ती खुपच
जिऊ लावते,
स्‍वता पेंक्षा जास्‍त
माझीच काळजी ती घेते.

असे वाटते ती प्रत्‍येक वेळेस
माझ्याचकडे पाहते हे,
आणि प्रत्‍येक वेळेस तीला
माझीच चिंता खाते हे.

ती माझ्याशी बोलतांना
थोडी गोंधळते,
तिच्‍या मनात दुसरच असत
आणि मला तिसरच सांगुन बसते.

मीही तीचे मनातले
सर्वकाही ओळखत असतो,
पण मुद्दामच
विषय बदलत बसतो.

क्षणो क्षणी मलाही
तिचीच आठवन येते,
आठवल्‍यावर माझे
मनही तृप्‍त होते.

प्रत्‍येक वेडेस मला ती
नव नविन कविता लिहायला सांगत असते,
नाही लीहीली तर
न बोलण्‍याची धमकीही देत असते.

मीही तीचा शब्‍द पाळण्‍याचा
अतोनात प्रयत्‍न करतो,
तीच्‍या प्रेमळ भावनानपुढे
शेवटी मी हरतो.

मी तीच्‍या प्रेमळ धमक्‍यांना
थोडसका होईना घाबरत असतो,
आणि वेळात वेळ काढुन
तिच्‍यासाठी कविता लीहीत बसतो.

प्रत्‍येकाच्‍या नशिबात
अशी मैत्रीन नसते,
अभिमान वाटतो मला
ती मला मित्र माणते.


माझी स्‍वताची कविता
विक्‍की बच्‍छाव
Vikki-009
Mo.9420104939


Marathi Kavita : मराठी कविता


swapnil chile

 • Guest
Re: आहे माझी एक वेडी मैत्रीन.
« Reply #1 on: June 11, 2012, 12:13:11 PM »
kadhi kadhi asach hot
bolaych te rahun jat
bolta bolta papnyan madhal
pani matr vahun jat

pangaliche divas yetat
paan paan galun jat
punha navya kombasathi
zaad matr zurat raht

swapnil chile

rupaliprit

 • Guest
Re: आहे माझी एक वेडी मैत्रीन.
« Reply #2 on: June 12, 2012, 04:00:13 PM »
 :)hi
 kitni pyari hai dost ap ki shayad sab ko asa dost mile

atul kawale

 • Guest
Re: आहे माझी एक वेडी मैत्रीन.
« Reply #3 on: July 22, 2012, 10:57:14 PM »
खरच खूप सुंदर कविता आहे, समोरही अश्याच कविता करत राहा.....
शुभेचा..

Isha Gorivale

 • Guest
Re: आहे माझी एक वेडी मैत्रीन.
« Reply #4 on: July 23, 2012, 06:18:15 PM »
KHUP KHUP SUDER KAVITA LIKE THIS.

Offline उमेश

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Male
Re: आहे माझी एक वेडी मैत्रीन.
« Reply #5 on: August 01, 2012, 05:30:16 PM »
khup sundar  :)

RN

 • Guest
Re: आहे माझी एक वेडी मैत्रीन.
« Reply #6 on: August 22, 2012, 01:58:56 PM »
agadi sundar.....

Anil Metkar

 • Guest
Re: आहे माझी एक वेडी मैत्रीन.
« Reply #7 on: September 11, 2012, 02:33:14 PM »
gooooooooooooood         :) :)   khup khup sundar  I like this