Author Topic: मैत्रीच नातं....  (Read 6751 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मैत्रीच नातं....
« on: August 05, 2012, 05:50:01 PM »
 मैत्रीला कोणतीच परिभाषा नाही
आणि परिसीमा ही नसते.
अनोळखी कुणी कधी
इतके जवळचे होऊन जाते की कळतही नाही   


जीवनाच्या प्रवासात ...
अपघाताने कोण अचानक येतो ...
मत आणि मन जुळवत आपलसं होतं.
तर....
कधी नेहमीच सोबत असणार ...
कुणी दुर्लक्षित एक...
मैत्रीच नातं बेमालुणपणे जपत असतं.  - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता