Author Topic: || मैत्री || @UP*  (Read 3036 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
|| मैत्री || @UP*
« on: November 14, 2013, 03:10:02 PM »
|| मैत्री ||

असावे नात्ते मित्रत्वाचे
प्रत्येकाच्या मनामनात
अनुभवावे सुख ज्याने त्याने
तिच्या सानिध्याच्या क्षणाक्षणात
मैन्नी असावी प्रत्येकाशी रावरंक कोणाशिही
मोठ्या अन लहानांशी
गुरुजन अन मातपित्याशी
मैन्नीत असाव फक्त
निस्वार्थ देणं
तिच्यात असाव
एकमेकाची काळजी घेण
मैन्नीला नसावे बंधन कोणत्याही दिशेचे
मैन्नीला नसावे वेड
प्राप्तीच्या आशेचे
मैन्नी म्हणजे असावा सुखदु:खाचा मेळ
निश्चितच नसावा
 क्षणभराचा खेळ

*** उज्ज्वला पाटील

Marathi Kavita : मराठी कविता