धन्यवाद !!!!
मी मुद्दाम पोस्ट केलीयेत वाटतं कि हा वारसा असाच पुढे चालत राहावा ....कारण
आजकाल च्या मुलांना ENGLISH POEMS शिकवल्या जातायत ...
आणि त्यामुळे "मराठी" मागे पडत चाललंय ....
सगळ्या मराठी वाचकांना (आई/ बाबांना आणि भावी आई/ बाबांना ) विनंती आहे कि मुलांना English poems सोबत मराठी बडबडगीते पण शिकवा ... दोन्ही wel balanced पाहिजे ...............नाही का !!!!!!!!!!