Author Topic: बाहुली माझी  (Read 4090 times)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
बाहुली माझी
« on: June 24, 2013, 06:19:49 PM »
एक म्हणा एक ,एक म्हणा एक ,
बाहुली माझी लाडाची लेक ,
दोन म्हणा दोन ,दोन म्हणा दोन
बाहुलीला पाहायला आले कोण ,
तीन म्हणा तीन ,तीन म्हणा तीन ,
बाहुलीच्या केसांना लावा पिन ,
चार म्हणा चार ,चार म्हणा चार ,
बाहुलीला लाडू आवडे फार ,
पाच म्हणा पाच ,पाच म्हणा पाच ,
बाहुलीच्या वेणीला फुलांचा साच
सहा म्हणा सहा ,सहा म्हणा सहा ,
बाहुली साठी देखणा बाहुला पहा ,
सात म्हणा सात ,सात म्हणा सात ,
बाहुलीला खायला द्या दही नी भात ,
आठ म्हणा आठ ,आठ म्हणा आठ ,
बाहुलीचा पहा राजसी ठाठ ,
नऊ म्हणा नऊ ,नऊ म्हणा नऊ ,
विचार पडलाय सुंदर बाहुलीला कुणाला देऊ .
दहा म्हणा दहा ,दहा म्हणा दहा ,
बाहुलीसाठी देखणा बाहुला :) मिळाला पहा ,,…………। सुनिता नाड्गे [शेरकर ]
                                                                                 24जून 2013.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: बाहुली माझी
« Reply #1 on: June 27, 2013, 10:15:36 PM »
छान सुनिता,
   बाहुला - बाहुली च्या लग्नाला बोलवा हं.

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: बाहुली माझी
« Reply #2 on: June 30, 2013, 12:11:59 AM »
धन्यवाद vijay :D :Dनक्कीच :D :D

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: बाहुली माझी
« Reply #3 on: July 01, 2013, 12:40:12 PM »
छान :D :D
.
.
. आमच्या बाहुलीच्या लग्नाला यायंच हं.....

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: बाहुली माझी
« Reply #4 on: July 01, 2013, 03:33:50 PM »
तुम्ही बोलवा तर खरं ! :D :D

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: बाहुली माझी
« Reply #5 on: July 01, 2013, 03:49:32 PM »
अहो सुनिताजी तुमच्या बाहुलीच्या लग्नासाठी मी इतरांना निमंत्रण देतोय... :D

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: बाहुली माझी
« Reply #6 on: July 01, 2013, 03:51:53 PM »
hmmmmmmmmm :)

Offline rahul.r.patil

 • Newbie
 • *
 • Posts: 18
Re: बाहुली माझी
« Reply #7 on: July 29, 2013, 02:03:49 PM »
खूप sweet आहे वाटंतं बाहुली तुमची........

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: बाहुली माझी
« Reply #8 on: July 29, 2013, 03:45:04 PM »
mast bal kavita

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: बाहुली माझी
« Reply #9 on: July 30, 2013, 12:35:06 PM »
sweetsunita,

छान ...... :) :D :D :)