Author Topic: खोडकर नातू  (Read 2009 times)

Offline Mrs. Sanjivani S. Bhatkar

  • Newbie
  • *
  • Posts: 30
खोडकर नातू
« on: August 12, 2013, 02:35:06 PM »
खोडकर नातू


 आज  छाकुल्याने  केला दंगा
कुणीतरी सांगा
काहीतरी सांगा
करतो भारी  दंगा

गोरा गोरा सुंदर चेहरा
डोळे त्याचे छान रे
कौतुक त्याचे करतात सारे
ह्याचे त्याला नाही भान रे

आजही  केला त्याने दंगा
कुणीतरी सांगा
काहीतरी सांगा
करतो भारी  दंगा

अजूनही बोलतो बोबडे
मागतो बिस्किटाचे पुडे
खुदकन हसतो , पटकन  पळतो
गदा घेउनी म्हणतो 'जय  हनुमान '

कुणीतरी सांगा
काहीतरी सांगा
करतो भारी  दंगा

                      - सौ  संजिवनी संजय भाटकर  :D 

Marathi Kavita : मराठी कविता