Author Topic: पहिले प्रेम विसरलो मी...........  (Read 2371 times)

Offline walekarajay

  • Newbie
  • *
  • Posts: 4
  • Gender: Male
  • Walekar Ajay Bhagwanrao
पहिले प्रेम विसरलो मी...
पाहून तुला दरवळलो होतो मी
अचानक आला काळ ओलांडून..
गेली सोडून तू मला
तुझ्या त्या नजरेने केले घायाळ मला
दगा देताच मना वाटले प्रेम जगात नसावे ....
पण प्रेमावान्चून कसे जमे .....
जगी प्रेमच अर्पावे. :) ;) :)