Author Topic: बाहुली  (Read 5310 times)

Offline Mrs. Sanjivani S. Bhatkar

  • Newbie
  • *
  • Posts: 30
बाहुली
« on: August 20, 2013, 04:19:48 PM »
बाहुली

बाहुली माझी  छान ग
गोरी गोरी पान ग
चटपट चालते
गोल गोल फिरते

बाहुली माझी  छान ग
बाहुलीच्या केसात गजरा ग
फ्रोक चा सुंदर रंगच ग
डोळे गरागरा फिरवते ग

बाहुली माझी  छान ग
बाहुलीला देखणा  बहुला पहा
त्यांचा लग्न लावून द्या
त्याच्या भोजनाची तैयारी करा

बाहुली माझी  छान ग
तिला आवडते लाडू ग
दही भाताचा जेवण वाढू ग
आपण सगळ्यांना जेवण देऊ ग

बाहुलीच्या लग्नाला यायचा हा


 - सौ संजीवनी संजय भाटकर

Marathi Kavita : मराठी कविता


adhar marathe

  • Guest
Re: बाहुली
« Reply #1 on: December 18, 2013, 08:51:58 PM »
बाहुली

बाहुली माझी  छान ग
गोरी गोरी पान ग
चटपट चालते
गोल गोल फिरते

बाहुली माझी  छान ग
बाहुलीच्या केसात गजरा ग
फ्रोक चा सुंदर रंगच ग
डोळे गरागरा फिरवते ग

बाहुली माझी  छान ग
बाहुलीला देखणा  बहुला पहा
त्यांचा लग्न लावून द्या
त्याच्या भोजनाची तैयारी करा

बाहुली माझी  छान ग
तिला आवडते लाडू ग
दही भाताचा जेवण वाढू ग
आपण सगळ्यांना जेवण देऊ ग

बाहुलीच्या लग्नाला यायचा हा


 - सौ संजीवनी संजय भाटकर