Author Topic: सांगा पाहू कोण  (Read 5790 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
सांगा पाहू कोण
« on: September 27, 2013, 11:28:40 AM »
सांगा पाहू कोण

भक भक धूर सोडत कोण
झुक झुक गाडी दुसर कोण

पाटाला पाणी देत कोण
कुई कुई मोट दुसर कोण

वाजले किती सांगत कोण
टीक टीक घड्याळ दुसर कोण

शाळा सुटली सांगत कोण
टण टण घंटा दुसर कोण
                 सौ . अनिता फणसळकर   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline aspradhan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 187
  • Gender: Male
  • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: सांगा पाहू कोण
« Reply #1 on: October 08, 2013, 07:35:07 PM »
Chhan Bal Geet jamlay!!!