Author Topic: आम्ही छोटेसे लेकर,  (Read 2048 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
आम्ही छोटेसे लेकर,
« on: May 11, 2014, 03:32:16 PM »
मदर्स डे. निमीत्त माझ्या आई साठी  .
        आम्ही छोटेसे लेकर,
 

  आम्ही छोटेसे लेकर,
  आम्ही उद्याला मोठाले होऊ.
  आम्ही उद्याच्या जगाला नविन आकार देऊ.
  आम्ही चागंले मानुस बनू.
  आम्ही पोलीस बनुन देशाची रक्षा करू
  आम्ही रिशवत नाही घेऊ
  सिगारेट,तंबाखू,दारू नाही घेऊ
  आम्ही देशाचे चागंले नागरीक बनू.
  आणी सगळयात मोठी बात,
  आम्ही आगाऊपणा नाही करू.

                  मास्टर परम पाटील.
                   वर्ग - पाचवी

Marathi Kavita : मराठी कविता