Author Topic: माझी वही  (Read 2330 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
माझी वही
« on: May 21, 2014, 01:13:07 PM »
बालवाडीची वही माझी कोरी करकरीत असायची मस्तीत असलो आम्ही की रोज-रोज फाटायची बाईँनी दिलेल्या स्वाध्यायातून कधी-कधी चुकून रंगवायची नाहीच झाले काही तर आडव्या-उभ्या रेघांनी भरायची लहानपणी वही माझी रोजच संपायची नवी वही आणली की ती पुर्ण वर्गभर फिरायची लहानपणी रोज-रोज तिच A,B,C,D गिरवायची पण काहीही असो मला ती वही खूप आवडायची... -S S More-
« Last Edit: June 07, 2014, 08:07:53 AM by Sachin01 More »

Marathi Kavita : मराठी कविता