Author Topic: नको रे बाबा  (Read 2558 times)

नको रे बाबा
« on: November 18, 2014, 02:25:03 PM »
नको रे बाबा
(जानेवारी २००९ च्या 'किशोर' मासिकात प्रकाशित)

दूध प्यायला बोकोबा
खिडकीत बसले टपून
घरात हाती काठी घेऊन
बंडू होता लपून

आत शिरताच बोकोबांवर
फटका बसला काठीचा
कळ गेली झिणझिणत नी
कणा मोडला पाठीचा

कसेबसे खिडकीतून मग
पसार झाले बोकोबा
मनात बोलले "यापुढे
दूध पिणे नको बा"

Marathi Kavita : मराठी कविता


kalpana raut

  • Guest
Re: नको रे बाबा
« Reply #1 on: September 23, 2015, 03:04:14 PM »
 :)

kalpana raut

  • Guest
Re: नको रे बाबा
« Reply #2 on: September 23, 2015, 03:04:41 PM »
 :)

kalpana raut

  • Guest
Re: नको रे बाबा
« Reply #3 on: September 23, 2015, 03:05:07 PM »
 :)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 146
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
Re: नको रे बाबा
« Reply #4 on: September 24, 2015, 11:52:02 AM »
mast

Re: नको रे बाबा
« Reply #5 on: September 26, 2015, 08:10:56 PM »
Thanks