« on: February 28, 2010, 10:18:41 PM »
एकदा लाडू रुसला
गोल फुगून बसला
वाकडी झाली फोड
अनार्षाचे बसले गाल
रागाने झाले लाले लाल
चकली फिरली गरगर
काटे आले अंगावर?
शंकर्पाल्याना चढला माज
चहात बुडले बंद आवाज.
unknown...

« Last Edit: March 27, 2010, 03:55:32 PM by vaishali2112 »

Logged