मी डॉक्टर होणार
मी डॉक्टर होणार
लहान मुलांना injection मी
कधी न देणार
मी डॉक्टर होणार
मी डॉक्टर होणार
table छोटेसे
कपाट काचेचे
हिरव्या रंगाचे
खुर्ची वरती ऐटीत बसुनी
खुर्ची वरती ऐटीत बसुनी
गरगर फिरणार
मी डॉक्टर होणार
मी डॉक्टर होणार.
छोट्या बाळाला गाडी खेळायला
खाऊ खायाला
औषध छे! छे!
शरबत साखर
औषध छे! छे!
शरबत साखर
भरपूर देणार !
मी डॉक्टर होणार!
मी डॉक्टर होणार!
author unknown.....