गौरव, कविता आवडली.
'सांग सांग भोलानाथ' या गाण्यच्या आध्वन झाली.
मी रिक्षा व्यवसायावर पुस्तक लिहायला घेतले असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. या संदर्भात म.टा. मध्ये २७ मार्च १२ ला बातमीही आली होती.
संपर्कात राहा. माझा नंबर ९८९०६ २२८९०.
भविष्यासाठी शुभेच्छा.
सुहास जोगदेव
पुणे ४११ ०३७