Author Topic: ओ बाजीराव....  (Read 1377 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
ओ बाजीराव....
« on: July 17, 2012, 04:38:37 PM »
ओ बाजीराव....

टकामका टकामका
बघता काय राव
चळवळ ती कित्ती कित्ती
ओ बाजीराव

काळेभोर डोळे छान
तरतरीत नाक
जरा उभा -हाउं दे
म्हणाल जॅकी श्रॉफ

बोळक्यातून हस्ता कसे
ओ टकलूभाय
उडतील जेव्हा झुल्पे
तेव्हा फुल स्मार्ट गाय.....

("गोब-या गोब-या गालाची" हे बडबडगीत वाचून अनेक मॉम्स नी मुलगा व्हर्जन मागितले - ते हे बडबडगीत जमलंय का जरुर सांगा..... मागणी वाढल्यामुळे जरा फाष्टंच करावं लागलं हे.......)


-shashank purandare.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: ओ बाजीराव....
« Reply #1 on: July 18, 2012, 12:05:06 PM »
bajirav avdle...