Author Topic: भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे !!!  (Read 2490 times)

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे  तुम्ही ,स्वामी राया माझे हो,
पंढरपुरीत विठ्ठल तुम्ही, दक्षिणेत बालाजी हो
कैलासावर तुम्हीच बसला, सदगुरु स्वामी राया हो!!!
 
स्वामी समर्था तुम्हीच पाठी, निर्भय असा मी झालो  हो
संकटात उभा पुढे मी, सावरले राया तुम्ही हो
चूक झाली माझी समर्था, हात जोडतो तुम्हा हो
अनंत पाप गिळूनी माझे , माफ करा  स्वामी राया हो !!!
 
तेज डोळे बघती मजला ,रुद्राक्ष हाती शोभते हो
कंबरेवर  हात  ठेवून ,जणू विठ्ठल दारी उभा हो
पावन झाले अक्कलकोट ,स्पर्श तुमचा झाला हो
नतमस्तक मी चरणी तुमच्या,  सदगुरु स्वामी राया हो !!!
 
आज आलो दारी तुमचा,  पापमुक्त मी झालो हो
अशीच कृपा असू द्या राया आपल्या या स्वामीभक्ता हो
बालक  तुमचा आई तुम्ही, रडतो तुमचा चरणी हो
तूची एक स्वामी समर्था अगाद तुमची करणी हो !!!
 
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे  तुम्ही ,स्वामी राया माझे हो !!!
                                                                              ---- मंदार बापट

Marathi Kavita : मराठी कविता


Rohan Deshmukh

 • Guest
Re: भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे !!!
« Reply #1 on: September 26, 2012, 05:00:11 PM »
   भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !! हीच समर्थांची शिकवण आणि आपला निर्धार !   

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Re: भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे !!!
« Reply #2 on: September 26, 2012, 05:10:45 PM »
barobar ahe rohan .....

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे !!!
« Reply #3 on: September 26, 2012, 05:25:48 PM »
छान आहे ,भक्ती मनातून डोळ्यात  अन डोळ्यातून शब्दात येते .
श्री स्वामी समर्थ .

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Re: भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे !!!
« Reply #4 on: September 26, 2012, 08:11:34 PM »
Thanks Vikrant...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे !!!
« Reply #5 on: September 27, 2012, 05:03:15 PM »
chan prarthana..

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Re: भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे !!!
« Reply #6 on: September 28, 2012, 10:33:43 AM »
Dhanyawad Kedar Sir

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Thanks.....

Sagar Deshmukh

 • Guest
chan kawita mandar

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Dhanyawad Sagar