Author Topic: !! व्दार मोक्षाचे !!  (Read 885 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,191
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
!! व्दार मोक्षाचे !!
« on: June 09, 2014, 04:27:53 PM »आसुसलेली इंद्रिये सारी भोगावया सुख
मान-अपमान, नाही भान काळ वेळेचे !

क्षणिक सुखाची आसक्ती मना या फार
क्षणात मोहाच्या असावे थोरपण मनाचे !!

सुख शोधता कायम जावे शरण भगवंता
नामस्मरण त्याचे, आगर होईल सुखाचे !

दयावे पांडुरंगा ज्ञान ऐसे मूढ पामरा
म्हणे शिवा दावे जनांसी व्दार मोक्षाचे !!


© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता

!! व्दार मोक्षाचे !!
« on: June 09, 2014, 04:27:53 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):