Author Topic: !!जय हरी विठ्ठल !!  (Read 1151 times)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
!!जय हरी विठ्ठल !!
« on: June 19, 2014, 10:59:32 PM »
 
पहा दिंडी चाले
पंढरीची वाट
टाळ मृदुंगाचा
जमलाय थाट
अनवानी पाय
दुडूदुडू चाले
वारकरी पहा
हरिनाम बोले
पायातून वाहे
भडभडा रक्त
वारकरी फक्त
विठू दर्शना आसक्त ….
विठू दर्शना आसक्त....
!!जय हरी विठ्ठल !!
!! सुनिता !! :) :) :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,267
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: !!जय हरी विठ्ठल !!
« Reply #1 on: June 20, 2014, 01:32:16 PM »
सुनिता फारच छान अभंग..... नक्कीच  म्हणावस वाटतं सुनिता दि स्विट।...

Offline raj4u

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: !!जय हरी विठ्ठल !!
« Reply #2 on: June 20, 2014, 02:24:52 PM »
जय हरी विट्ठल

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: !!जय हरी विठ्ठल !!
« Reply #3 on: July 06, 2014, 01:17:01 PM »
thanks