Author Topic: !! भुक वैष्णवांची !!  (Read 1168 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
!! भुक वैष्णवांची !!
« on: July 08, 2014, 08:00:42 PM »
घन दाटलेला, नभ आतुरलेला,
माहेरी पंढरी, जीव जडलेला !

वारकरी ढग, ओथबुन वाहे,
सोहळा भक्तीचा, रखुमाई पाहे !

भेट माहेराची, घडो क्षणोक्षणी,
येतसे टचकन, डोळ्यात पाणी !

सखा पंढरीचा, उरे सुखापारी,
भुक वैष्णवांची, आषाढ वारी !

© शिवाजी सांगळे
« Last Edit: July 08, 2014, 08:08:27 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता