Author Topic: देवा गणराया...!!  (Read 1052 times)

देवा गणराया...!!
« on: September 10, 2013, 09:08:53 AM »
देवा गणराया...!!

तुझ्यावर माझा,
हक्क नसला तरी.....

माझ्यावर तुझा,
आजही हक्क आहे.....

तु मला विसरु नकोस रे,
देवा विघ्नहर्ता कधी.....

एक मी ही तुझा,
साधारणसा गरीब भक्त आहे...

गणपती बाप्पा मोरया,
आमच्यावर तुमची कृपादृष्टी असु द्या.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १०-०९-२०१३...
दुपारी ०८,५२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता