Author Topic: कुणाला कळेना l माझे आचरण l  (Read 838 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
कुणाला कळेना l माझे आचरण l
आवघे वागण l वेडगळ l १  l
पिता पत्नी पुत्र l सारे हसतात l
मित्र लाजतात l भेटावया l २  l
अहो भाग्य माझे l सारे जाती दूर l
एकांतात सूर l लागे छान l ३  l
असाच समज l व्हावा सर्वा इथे l
बुजगावणे ते l व्हावे खरे l  ४  l
मग मी नादात l एकटा नाचत l
राहील गात l गीते त्याची l ५  l

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 01:15:11 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कुणाला कळेना l माझे आचरण l
« Reply #1 on: May 15, 2013, 04:12:36 PM »
अहो भाग्य माझे l सारे जाती दूर l
एकांतात सूर l लागे छान.......


छान....... :) :) :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: कुणाला कळेना l माझे आचरण l
« Reply #2 on: May 16, 2013, 10:40:18 AM »
वाह.....

मस्त!

Offline kumudini

 • Jr. Member
 • **
 • Posts: 118
Re: कुणाला कळेना l माझे आचरण l
« Reply #3 on: May 22, 2013, 07:40:43 PM »
khup chan artha aahe