Author Topic: Mazhi bhakti  (Read 484 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
Mazhi bhakti
« on: September 16, 2015, 08:35:51 PM »
श्रद्धा ला घेतले जोडिला गेलो मंदिरात!
आशा होती संगती म्हणून!वाटल परमेश्वरा
तू देशील मजला सात!

भावनाला ठेऊन मनात देवा जोडले तुला हात!
कीती देवा आता मनीषा ठेऊ रुदयात!
मिळुदे ना माया मला नमितो चरणात!

कल्पना आहे तू पावशील म्हणून नाम जपतो मनात!संगीता पेक्षा मला गोड़ी तुझ्या भजनात!
प्रेरणा ही मिळते तुला पूजता शिवा जीवात!

साधना ही आवडते मला पूजा करताना उरात! आकांशा तर छान आहे सुखी राहो मी जीवनात!
कविता मला खुप प्रिय आहे म्हणून लिहितो  शब्दात!

देवा!अरे देवा,सबुरीला आयुष्य भर ठेवेल
माझ्या नाम संग कीर्तनात!!
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,दिनेश पलंगे,,,,,,,,,,,,,,,,,,,,
              7738271854
« Last Edit: October 09, 2015, 07:29:14 PM by Dineshdada »

Marathi Kavita : मराठी कविता


Anildada

  • Guest
Re: Mazhi bhakti
« Reply #1 on: September 19, 2015, 02:02:09 AM »
जो पर्यत हि दूनिया आहे

तो पर्यत फक्त एकच नाव।जिवंत राहिल

ते मन्जे देवाचे नाव

या दुनियातील सगले

मृत्यु पावनार ।।

पण देवाचे नाव
आखंङ राहनार हे
निश्चितःःंःः