Author Topic: लाखो व्याकूळ डोळ्यांनी  (Read 872 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550

लाखो व्याकूळ डोळ्यांनी
पाहतो मी तुला
लाखो आतुर हातांनी
नमितो मी तुला 
लाखो कृतार्थ डोकी माझी
स्पर्शती तव चरणाला
लाखो गळ्यांनी स्वर माझा
राउळी तव दुमदुमला

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 01:06:33 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: लाखो व्याकूळ डोळ्यांनी
« Reply #1 on: July 20, 2013, 04:48:23 PM »
विक्रांत,

छान .... :)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: लाखो व्याकूळ डोळ्यांनी
« Reply #2 on: July 20, 2013, 11:44:43 PM »
thanks milind