Author Topic: महाराजांची आठवण येताना .....  (Read 1167 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
महाराजांची आठवण येताना .....
..
धेहाची गाठ बाधून ठेवताना ,
कष्टाची प्रेरणा ओली होताना ,
मनातील धोक्याची वाट काढताना ,
महाराजांची आठवण येताना .....
...
पराक्रमाची गाथा ऐकताना ,
मनातील काटा अंगावर येताना ,
सकाळचा सुर्य पाहताना ,
चंद्राची नरमाई पाहताना ,
महाराजांची आठवण येताना .....