Author Topic: भूक  (Read 570 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
भूक
« on: September 12, 2015, 01:37:09 PM »
काय लीला आहे परमेश्वराची
ज्याला खायला नाही येत
त्याला देतोय आणि ज्याला
खायला मिळत त्याला चव
नाही कळत,,कायरे देवा!!!!
म्हणून तर परमेश्वर ग्रेट आहे
प्रत्येकाची लायकी तो सहज दाखवतो!
कस आहे देवा तुज देन,
चव कळण्या आधीच काढून घेणं,
कस त्रूप्त होईना अजून तुजं मन,
गरीबला घे जरा सावरून,
रड्तय आर त्याच घर दार,
कशी तुज्या जीवाला लागणा र कळ,जीव त्याचा करतोय कळवळ,लागूदे तुला मायेचि झळ,जिव करतोय र तळमळ,भुकेने त्याचा जिव करतोय तळतळ,कर तुझ्या लेकराचा आता तूच सांभाळ
                लेख - दिनेश पलंगे,रचित
                         7738271854

Marathi Kavita : मराठी कविता