Author Topic: नाम तुझे गोड़  (Read 526 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
नाम तुझे गोड़
« on: September 28, 2015, 04:58:19 PM »
जीवा लागी तड़फड,
सुखा वांचूनि धडपड
तुम्हा वांचूनि स्वामी,
मना लागले आता वेड
कधी लागेल रे सुख,
मनी दुःखाचे कोड
तुझ्या भेटीची आता,
मनी लागली रे ओड़
भोळी करतो तुझी भक्ति
मजवरी लक्ष्य आसुदे ना थोड़
सदा घेतो अवडिने,
नाम तुझे गोड़
लाव रुदयाशी नाथा,
राग आता सोड
आयुष्याला माझ्या,
अवघड आला आता मोड़
घेता तुमचे नाम,
पुढे जाओ सौनसाराचे गाड
सधा होओ स्वामी,
तुमच्या भक्ति मधे वाड
ॐ स्वामी ॐ मल्हारी ॐ स्वामी ॐ मल्हारी
          रचनाकार
🙏दिनेश (दादा)पलंगे🙏
      7738271854

Marathi Kavita : मराठी कविता