Author Topic: अखेरचा निरोप .....  (Read 560 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
अखेरचा निरोप .....
« on: September 29, 2015, 12:08:34 AM »
निरोप  तुझा घेताना
श्वास उरी भरला  होता
नाव तुझे घेता देवा
रोम रोम शहारला होता

नावाच्या गजराने तुझ्या
ढोलांचा नाद गुजु लागला होता 
तुझ्यावर उधळूनी गुलाल
तुझा साज  बहरला  होता

नयनांना ओढ तुझ्या रुपाची
दर्शनाने जीव माझा तारला होता
निरोप तुझा घेतानी
श्वास उरी भरला  होता .
                   .....................श्रीkant   

Marathi Kavita : मराठी कविता