Author Topic: गुरु  (Read 354 times)

Offline cruel_bhaijaan_rushi_kadam

  • Newbie
  • *
  • Posts: 15
गुरु
« on: July 16, 2019, 11:55:33 AM »
गुरु च महत्व थोडक्यात कस सांगावं ज्याने शिकवलं लिहायला त्याच्या विषयी काय लिहावं
 चार शब्दात नाही विस्तारली जात प्रेम करून मया त्यांची ईश्र्वर स्थानाचा दर्जा आहे त्यांचा काय सांगू महिमा त्यांची
आयुश्याच्या वाटेवर चालताना दिशाभूल जेव्हा होत गेली पाठीशी माझ्या उभा राहून योग्य मार्गदर्शन करत राहिले
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
असे हे माझे दैवत असे हे माझे गुरु वंदन करतो त्यांच्या चरणांना ज्यांनी शिवकला धडा माणुसकीचा
दाखवला मार्ग सुखी आयुष्याचा
 आयुष्यातील ज्ञानाचा तो स्त्रोत आहे अशा या माझ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक माझे शिष आहे
 अक्षर-अक्षर सांगितलं त्याने
शब्दा- शब्दाचा चा अर्थ समजावला त्याने
कधी प्रेमाने तर कधी रागावून आयुष्य कसं जगावं ते शिवल त्याने
गुरु तो माझा ज्ञानाच्या रुपात आयुष्याचे अमृत आहे ज्ञानाचे अखंड भांडार आहे
त्याने दिलेल्या ज्ञाना मुळेच तर होतो या आयुष्याचा  उज्वल उद्धार आहे.....
.
. माझी ही कविता/लेख माझी आई आणि माझे पप्पा या दोघांना डे डीकेट करतो
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @cruel_bhaijaan
« Last Edit: July 16, 2019, 01:18:02 PM by Cruel_bhaijaan_rushi_kadam »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
अकरा गुणिले दोन किती ?  (answer in English number):