हो खरच मित्रानो,
मृत्युंजय हि एक अशी सत्य कादंबरी आहे कि ,ती वाचताना कधीच संपू नये असे वाटत .
ती वाचत असताना अंगात एक उर्जा निर्माण होते.
आपण आपसूकच मग्न होऊन जातो अंगातील रक्त सळसळून उठत.
आणि आपण स्वतः रणांगणावर उतरलो आहोत याचा भास होतो.
त्यातील प्रयेक पानाला,शब्धाना,प्रत्येक ओळीला आणि शिवाजी सावंत यांना मनापासून प्रणाम.
मृत्युंजय ही कादंबरी स्वतःमध्ये जिवंतपणा दर्शवणारी आहे,
मी तिच्या बद्दल काही शब्दात सांगणं फार कठीण आहे कोणीही ती वाचावी आणि तिचा सुखद आस अनुभव घ्यावा
एवढीच विनंती............
sunil sandhya kambli