ऐतिहासिक चरित्र लिहण्यात हातखंडा असलेले रणजित देसाई यांची कर्णाच्या जीवनावरची ही कादंबर. सूतपुत्र म्हणून हिणवला गेलेला कवचकुंडलांचे आश्चर्य असलेला दानशूर, पराक्रमी योद्धा, धनुर्धर कर्ण.
त्यांची ह कहाणी. आपण कर्णाची कहाणी फक्त महाभारतात वाचतो. परंतु वेगळ्या नजरेने देसाईंनी कर्ण चितारला आहे.