Author Topic: मन माझे मृगजळ  (Read 1669 times)

Offline Suman Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 6
  • Gender: Female
    • patil_suman
मन माझे मृगजळ
« on: October 12, 2015, 10:02:52 PM »
भान नाहि मज कसलेही कशाचे
वाटे आयुष्य हे एकटयाचे..
ठेवले होते साचुनी कधीचे
बांध फुटले त्या आठवणीचे..
जीव कासावीस या उन्हापरी जगात
हाल बघवेना मनाचे..
म्हणुनी थेंब शोधते मी अजूनही
त्या सरीचे..!!  :(
« Last Edit: October 12, 2015, 10:05:43 PM by Suman Patil »

Marathi Kavita : मराठी कविता