Author Topic: व पु काळे ह्यांचे पुस्तक  (Read 5104 times)

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
मी खूब पूर्वी  व पु काळे ह्यांचे एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तक मध्ये भाऊराव पाटणकर ह्याच्या गझल्स / कविता होत्या. पण मला त्या पुस्तकाचे नाव आठवत नाहीये. कोणी मला त्या पुस्तकाचे नाव सांगू शकेल का?
« Last Edit: October 02, 2012, 10:51:17 PM by Tushar Kher »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत पवार

 • Jr. Member
 • **
 • Posts: 59
 • Gender: Male
 • मंथन-मर्म माझ्या मनाचे
  • मंथन-मर्म माझ्या मनाचे
Re: व पु काळे ह्यांचे पुस्तक
« Reply #1 on: February 20, 2014, 02:43:20 PM »
त्या पुस्तकाचे नाव आहे -    
दुनिया तुला विसरेल
for more info visit
http://vapurzaa.blogspot.in/
or
https://www.facebook.com/vapurjhaa