Author Topic: !!!! आधुनिक नव्या म्हणी !!!! भाग (२)  (Read 2049 times)

Offline pomadon

 • Jr. Member
 • **
 • Posts: 140
 • Gender: Male
 • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...


!!!! आधुनिक नव्या म्हणी !!!! भाग (२)
१)मेलेले कोंबडे, आगीला भीत नाही !!!!
२)मारणाऱ्या साप, म्हणे मी दोन मुलाचा बाप !!!!
३)वधु-वर राजी, काय करील भटजी !!!!
४)पाण्याचा दुष्काळ, अन् दारूचा सुकाळ !!!!
५)साहेबांची रजा, नोकरांची मजा !!!!
६)नटीला आजार, निर्माता बेजार !!!!
७)आले पत्नीच्या मना, तेथे पतीचे चालेना !!!!
८)जेथे साधू नंगा, तेथे भक्ताच्या रांगा !!!!
९)ज्याचा माल त्याचे हाल, अन् कोळे कुत्रे झाले लाल !!!!
१०)ज्याचं त्याले गोड अन् शेजारी म्हणते, तुहा वासरू काहून लोड !!!!
११)दिवसानं गोठी माथी अन् चांदण्यान कापूस वाटी !!!!
१२)सोनार कोणाचे, नाही होणार !!!!
१३)बोल्याले बोलक राधो, अन् कामाले आग लागो !!!!
१४)भोरं कातळ, काम यताळ !!!!
१५)तीन तिघाडा, काम बिघाडा !!!!
१६)समजे ना उमजे, काका माह लगीन करा !!!!
१७)तोंडा पुरती माया, दाताले घामोया !!!!
१८)कडक इस्त्री, हात पाय लूज !!!!
१९)महिमा मोठा, झोयना रिता !!!!
२०)हरिकली मणी, नेईना कोणी !!!!
२१)घेऊ त्याच्या बापाले ना देऊ !!!!Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
ya mhani bharicha ahet khup  :D ;D

४)पाण्याचा दुष्काळ, अन् दारूचा सुकाळ !!!!
५)साहेबांची रजा, नोकरांची मजा !!!!
६)नटीला आजार, निर्माता बेजार !!!!
७)आले पत्नीच्या मना, तेथे पतीचे चालेना !!!!
८)जेथे साधू नंगा, तेथे भक्ताच्या रांगा !!!!