Author Topic: माझ्या मनीचा पाऊस.....!!!!  (Read 1430 times)

Offline राजेश पटेल

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Male
माझ्या मनीचा पाऊस.....!!!!
« on: November 21, 2011, 11:25:01 PM »
माझ्या मनीचा पाऊस.....
सुखाचे चार क्षण हसवणारा पाऊस...
दुःखात नेहमी सोबतीला असनारा पाऊस..
मनाला चिंब भिजवणारा पाऊस...
''ती'' चि... हळूवार आठवण देणारा पाऊस...
मित्रांन-सोबत गप्पा रंगवणारा पाऊस...
.
.
.
सरतेशेवटी..कवितेची ओळ पुर्ण करनारा पाऊस...आणि.... तेच.. नकळत इतके काही सुचवुन.. जाणारा...हाच तो माझ्या मनीचा पाऊस.....!!!!
राजेश पटेल. 

Marathi Kavita : मराठी कविता