Author Topic: या चार ओळी...!!!चारुदत्त अघोर(१६/४/११)  (Read 1454 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!

ॐ साईं.
या चार ओळी...!!!
किरकोळ दुखण्याला,तरतरी देते,एक साधी गोळी,
कारण तब्बेत चांगली तर,कमवता येईल आयुष्याची पोळी;
काम करत राहा मानवा,भरेल तोच बिन-याचना तुझी झोळी,
नित्य कर्म हेच सत्कर्म,यासाठीच उपदेशक या चार ओळी...!!!