Author Topic: चुकांचं डोंगर कसं फोडायचं !!!  (Read 722 times)

Offline Amey Sawant

  • Jr. Member
  • **
  • Posts: 109
  • Gender: Male
चुकांचं डोंगर कसं फोडायचं...

ते जीवावर घेऊन कसं जगायचं !!!

प्रायश्चित्त पण कसं करावं...

मनातल्या मनात त्या पोरकट जीवाला मारावं !!!

.............................................amu :(

Wednesday, 18 April 2012