Author Topic: !! आज बांध पापण्याचे !!  (Read 1900 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
!! आज बांध पापण्याचे !!
« on: August 18, 2013, 07:17:25 PM »
लिखीत आज दुखः जुने..
फेडीत आज कृन् जुने..
बांधित आज बांध पापण्याचे ..
आवरत आहे अश्रू जुने ..

© Çhèx Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


वैजयंती

 • Guest
Re: !! आज बांध पापण्याचे !!
« Reply #1 on: August 25, 2013, 02:09:43 AM »
अनुदिन अनुतापे तापलो रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ।
अचपळ मन माझे नावरे आवरीतां । तुजविण शिण होतो धाव रे धाव आता ॥

- समर्थ रामदासांच्या करुणाष्टकांमधल्या पहिल्या करुणाष्टकातला पहिला श्लोक

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‍आआआआआआआआआआआआआआआआआअनुदिन अनुतापे तापलो रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ।
अचपळ अश्रू माझे सश्रमे आवरीतां । तुजविण शिण होतो धाव रे धाव आता ॥

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: !! आज बांध पापण्याचे !!
« Reply #2 on: August 25, 2013, 07:29:05 PM »
shlokacha artha hava aahe mla

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: !! आज बांध पापण्याचे !!
« Reply #3 on: September 03, 2013, 11:31:56 PM »
छान

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: !! आज बांध पापण्याचे !!
« Reply #4 on: September 09, 2013, 09:10:50 PM »
thanks  :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: !! आज बांध पापण्याचे !!
« Reply #5 on: September 13, 2013, 05:07:36 PM »
छान ..... :)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: !! आज बांध पापण्याचे !!
« Reply #6 on: September 14, 2013, 01:23:16 PM »
thanks ..  ;)