Author Topic: !! रूप तुझं !!  (Read 713 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
!! रूप तुझं !!
« on: July 14, 2015, 12:34:29 AM »
!! रूप तुझं !!

सावळं ते ध्यान तुझं भक्तांचिया ठायी
चंदनउटी लेप उजळी रूप तुझं साजिरं !
क्षणभर वारकरी पहाता, डोळा भासे 
चंद्रापरि लखलखतं रूप तुझं गोजिरं !!

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता