Author Topic: तु माझी....!!  (Read 1140 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तु माझी....!!
« on: December 24, 2013, 01:06:23 PM »
तुझे रहस्य या,

चार ओळीत जडलेले...

म्हणुणचं माझे नाते,

या कवितेशी जुळलेले....!!

       @स्वप्नील©

Marathi Kavita : मराठी कविता