Author Topic: चंद्र माझा कुठे लपला....!!  (Read 543 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
चंद्र माझा कुठे लपला....!!
« on: April 12, 2014, 09:13:02 PM »
लपाछपीचा खेळ खेळताना,
चंद्र माझा वेडा कुठे लपला...
शोधत राहिली वेडी त्याला,
पायात कधीच काटा रुतला....!!
(त्याला हरवल्याबद्दल)
--------------- ---------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता