Author Topic: कासावीस होतं मला....!!  (Read 739 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
कासावीस होतं मला....!!
« on: April 12, 2014, 09:13:45 PM »
जीव माझा कासावीस होतं,
माझ्या जवळ तू नसताना...
जणू श्वास माझा कोडंत असे,
सागरात खोल डूबकी मारताना....!!

-------------- ---------------
©स्वप्नील

Marathi Kavita : मराठी कविता