Author Topic: चंद्राची चादंणी....!!  (Read 902 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
चंद्राची चादंणी....!!
« on: April 12, 2014, 09:14:55 PM »
चंद्राची ती शीतल सावली,
तुझ्या कोमल देहावर पडली...
अन् त्या काळोख्या रातीत,
तू त्या चंद्राची चादंणी सजली....!!

---------------- ---------------
©स्वप्नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: चंद्राची चादंणी....!!
« Reply #1 on: April 14, 2014, 10:03:46 AM »
स्वप्नील एक हायकू तुझ्यासाठी…

दिसल्यावर
तु उन्हात चांदणं
छान पडतं !

संदीप लक्ष्मण नाईक 

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: चंद्राची चादंणी....!!
« Reply #2 on: April 14, 2014, 10:40:33 AM »
Ektaka Garv..