Author Topic: कितीतरी सावरलो मनाला पण....!!  (Read 790 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
कितीतरी सावरलो माझ्या मनाला,
तुझ्या रुपाच्या मोहात पडताना...
अन् मनातील कळी खुलतच गेली,
अंगणात प्रेमाचं झाड उगवताना...!!

--------------- ---------------
©स्वप्नील चटगे