Author Topic: तुझी साथ...!!  (Read 1096 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुझी साथ...!!
« on: April 16, 2014, 10:34:29 AM »

सन्नाट वाटेवरती चालताना ,
तुझी खुप काळजी वाटायचं..
जणू या अंधारलेल्या रातीत,
नकळत तुझा साथ सुटायचं...!!

---------------- ---------------
©स्वप्नील चटगे
(16-04-2014)

Marathi Kavita : मराठी कविता