Author Topic: तूझेच स्पदंने.....!!  (Read 513 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तूझेच स्पदंने.....!!
« on: April 19, 2014, 11:59:24 AM »
माझ्या ह्दयात तुला वसवून,
का करतो इतका मी जवळ...
अन् माझ्या ह्दयाच्‍या स्‍पंदनात,
चालतेत तुझेच स्‍पंदने केवळ....
----------------- -----------------
@ स्‍वप्‍नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता